मुस्लिम मुलाने बनवला दिवाळीचा किल्ला, मग बघा पुढे काय झाले!
Updated: Aug 21, 2020
भारत हा विविध तेने नटलेला देश आहे.अनेक जाती धर्माचे लोक इथे गुण्या गोविंदाने राहतात. भारत म्हणले की हिंदू मुस्लिम एकता असो किंवा वाद चर्चा तर होतेच.

अश्याच एका विषयाला धरून घडलेली ही घटने विषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण ही घटना खरी खुरी घडलेली नाही ही कथा आहे रहीम ची बक्षीस या शॉर्ट फिल्म मध्ये रहीम नावाचा इयत्ता 5 वी मध्ये शिकणारा मुलगा बक्षीस मिळवायचे म्हणून दिवाळी किल्ला बनविण्याच्या स्पर्धेत भाग घेतो. खूप मेहनतीने किल्ला बनवतो पण पुढे जे होते ते तुम्हीच बघा.
ही शॉर्ट फिल्म संतोष धर्मा गायकवाड यांनी लिहली आहे शिवाय दिगदर्शक सुद्धा तेच आहेत. या शॉर्ट फिल्म ची निर्मिती पृथ्वीराज जाचक , जेपी स्टुडिओज यांनी केली आहे. बऱ्याच शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये या फिल्म ला नामांकन प्राप्त झाले आहेत.
तुम्ही ही शॉर्ट फिल्म पहा आणि तुमच मत कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services